नमसकार !

आज पासून एक नवीन सुरुवात. एक छोटासा प्रयन्त. एक प्रामाणिक प्रयत्न. अनेक मार्ग ना दिसणाऱ्या चा शोध. बघू कुठला मार्ग सापडतो ..... 

अस ऐकलंय , जे दार तुमच्या साठी उघडत नाहीत, ते तुमच्या साठी नव्हतेच. आपल्या साठी कुठला द्वार उघडेल किंवा rather उघडावा ही भाबडी स्वप्ने ......


स्वप्न बघत राहावी कधी तरी पूर्ण होतील ह्या साठी आपले प्रयत्न चालू ठेवावे. प्रयत्नांनी यश मिळते ...!!


आणि विचारांनी विश्व निर्माण होते....!! म्हणून तसेच विचार .....सुविचार असावेत ..!! 


आता भेटत राहू ..... !!

टिप्पण्या