Date 4.5.2020 10.47pm फरक पाडायला हवा......... फरक पडतो, फरक समजायला हवा, फरक समजून घ्यायला हवा, फरक समजून द्यायला हवा, फरक जाणवायला हवा, फरक अनुभवायला हवा, फरक पोचवायला हवा, फरक पोचायला हवा, फरक माहीत हवा, फरक निश्चित हवा, फरक किंचित हवा, फरक कुंचित हवा, फरक जुळायला हवा, फरक जोडायला हवा, फरक पारख हवा, फरक उलगडायला हवा, फरक पडायला हवा..........
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमसकार ! आज पासून एक नवीन सुरुवात. एक छोटासा प्रयन्त. एक प्रामाणिक प्रयत्न. अनेक मार्ग ना दिसणाऱ्या चा शोध. बघू कुठला मार्ग सापडतो ..... अस ऐकलंय , जे दार तुमच्या साठी उघडत नाहीत, ते तुमच्या साठी नव्हतेच. आपल्या साठी कुठला द्वार उघडेल किंवा rather उघडावा ही भाबडी स्वप्ने ...... स्वप्न बघत राहावी कधी तरी पूर्ण होतील ह्या साठी आपले प्रयत्न चालू ठेवावे. प्रयत्नांनी यश मिळते ...!! आणि विचारांनी विश्व निर्माण होते....!! म्हणून तसेच विचार .....सुविचार असावेत ..!! आता भेटत राहू ..... !!